Grow With Us
Become a Dealer

Are you passionate about serving farmers and working in the agri-business sector? Join our expanding dealer network and bring trusted, high-quality cattle feed products to your region. Let’s grow together while supporting India’s dairy and livestock farmers.

What Our Dealers Say

श्री विवेक विठ्ठल गोरे

मी 2020 पासून हिंदुस्तान फीड्स कंपनीचे पशुखाद्याची विक्री करीत आहे आमच्या भागामध्ये पशुखाद्याला आपल्या उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे त्याची गुणवत्ता अतिशय चांगली असून गुणवत्तेमध्ये नेहमी सातत्य असते त्यामुळे पशुपालकांना गुणवत्ता च्या बाबतीत काही सांगण्याची गरज भासत नाही तसेच आमच्या डेरी वरती प्रामुख्याने इंद्रनील हिप्पर ग्रोवर स्टार्टर तसेच कॅल्शियम व हिंद पावर याची मागणी असते.

श्री विवेक विठ्ठल गोरे

ब्रह्मचैतन्य दूध संकलन केंद्र - माळशिरस , फोंडशिरस

श्री बाळासाहेब महादेव टकले

मी आपल्या हिंदुस्तान फीड्स कंपनीचे पशुखाद्य 2016 या वर्षापासून इंद्रनील या पशुखाद्यापासून विक्री करण्यास सुरुवात केली पण जसजसा आपल्या पशुखाद्याचा गुणवत्तेचा रिझल्ट आपल्या भागातील दूध उत्पादकांना येण्यास सुरुवात झाली तसा हळूहळू चांगल्या गुणवत्तेच्या गाईंसाठी आपल्या डेरीमार्फत हिरा तसेच रत्नराज यासारखे उच्च क्वालिटीचे प्रॉडक्ट सुद्धा चांगल्या प्रकारे विक्री होऊ लागले तसेच याबरोबर सध्या माझ्या डेरीमार्फत आपल्या हिंदुस्तान फीड्स कंपनीचे हाय कॅल कॅल्शियम स्फूर्ती वात्सल्य हिफर ग्रोवर स्टार्टर मिनरल मिक्स्चर हिंद पावर यासारखे सर्व प्रॉडक्ट जे चांगल्या गुणवत्तेचे आहेत ते प्रॉडक्ट्स मी विकत आहे व त्याबद्दल उत्पादकांमध्ये समाधानकारक प्रतिक्रिया येताना दिसून येत आहेत.

श्री बाळासाहेब महादेव टकले

ईश्वर दूध संकलन व शीतकरण केंद्र पळसमंडळ, पळसमंडळ, माळशिरस पाठव

कन्हैया पशुखाद्य

मी, अजित अर्जुन निकम, श्री गणेश दूध संकलन व कन्हैया पशुखाद्य या संस्थांच्या माध्यमातून 2021 पासून हिंदुस्तान फीड्स कंपनीसोबत सातत्याने कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांत हिंदुस्तान फीड्स कंपनीने शेती व दुग्ध व्यवसायासाठी ज्या दर्जेदार व परिणामकारक उत्पादनांची निर्मिती केली आहे, त्याचा थेट फायदा आमच्या परिसरातील शेतकऱ्यांना झाला आहे. रत्नराज, हिरा, इंद्रनील, कॅल्शियम, हिंदपावर, कापस्टार्टर, ग्रोवर, हिपर, वासल्य, सुपीरिअर, मुरंबा, स्फूर्ती यांसारखी उत्पादने मी स्वतः विक्री करत असून, या सर्व उत्पादनाचा शेतकऱ्यांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उत्पादनांच्या वापरामुळे पशुधनाची तब्येत सुधारली आहे, दूध उत्पादनात वाढ झाली आहे, तसेच जनावरांच्या पोषणाची गरज प्रभावीपणे पूर्ण होत आहे. आमच्या भागातील अनेक शेतकरी आता स्वतःहून हिंदुस्तान फीड्सची उत्पादने मागवतात, यावरून कंपनीच्या गुणवत्तेची खात्री पटते. हिंदुस्तान फीड्स कंपनीचे क्षेत्रीय अधिकारी, वितरक व संपूर्ण सपोर्ट टीम देखील वेळेवर मार्गदर्शन व सहकार्य करत असल्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास अजून दृढ झाला आहे. हिंदुस्तान फीड्स कंपनीचे योगदान ग्रामीण भागातील पशुपालन व्यवसायात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडवणारे आहे. भविष्यातही असेच सहकार्य आणि नावीन्यपूर्ण उत्पादने मिळावीत, हीच अपेक्षा.

कन्हैया पशुखाद्य

श्री गणेश दूध संकलन व शीतकरण केंद्र,माळशिरस, शिंदेवाडी

Dealer Benefits

Dealer
  • perform
    Wide range of high-performing cattle feed products
  • customer
    Strong brand reputation and customer trust
  • promoting
    Marketing & promotional support
  • support
    Field assistance and veterinary support
  • delivery
    Timely product delivery and backend support

Apply to Become a Dealer

Complete the application form and our dealer development team will connect with you for the next steps.

Kindly share these details so that our team can get in touch with you.